November 8, 2024 10:35 AM | Indian Railway

printer

भारतीय रेल्वे आजपासून 164 विशेष गाड्या चालवणार

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे आजपासून 164 विशेष गाड्या चालवणार आहे. यादृष्टीनं रेल्वेनं सुमारे 476 गाड्यांचं नियोजन केलं आहे.

 

दरम्यान मागच्या छत्तीस दिवसांमध्ये 4 हजार 521 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून 65 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.

 

या महिन्याच्या 4 तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.