रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ग्राहकांना घरापर्यंत मालवाहतूक आणि पार्सल सेवा देणाऱ्या रेल्वेच्या तीन नवीन सेवांचं उद्घाटन केलं. दिल्ली-कोलकाता मार्गावर ट्रान्झिट कंटेनर सेवा आणि मुंबई-कोलकाता रेल्वे पार्सल व्हॅन या दोन सेवांचा यात समावेश आहे. या सेवेद्वारे मालाची सुरक्षित हाताळणी होईल, आणि तो वेळेवर अपेक्षित स्थळी पोहोचण्याची खात्री मिळेल. तसंच वाहतुकीचा खर्च कमी होईल, असं वैष्णव यावेळी म्हणाले.
Site Admin | October 14, 2025 8:18 PM | Indian Railway
ग्राहकांना घरापर्यंत मालवाहतूक आणि पार्सल सेवा देणाऱ्या रेल्वे सेवांचं उद्घाटन