भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी विक्रम मिस्री यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती

भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी विक्रम मिस्री यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव मोहन कवात्रा हे १४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. 

 

मिस्री हे सध्या राष्ट्रीय संरक्षण सचिवालयात अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मिस्री यांनी यापूर्वी भारताच्या तीन प्रधानमंत्र्यांचे स्वीय सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.