November 5, 2024 10:45 AM | tanushree pandey

printer

जागतिक सॉफ्ट टेनिस अजिंक्य पद स्पर्धेत भारताला रौप्य पदक

चीन मधल्या जिंगशान इथ सुरू असलेल्या जागतिक सॉफ्ट टेनिस अजिंक्य पद स्पर्धेत 21 वर्षाखालील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या तनुश्री पांडे हिने रौप्य पदक पटकावल आहे. चीनच्या सीयंग मीन यू हिच्या बरोबर तिचा सामना झाला, त्यात तिला 3-4 गुणाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ती रौप्य पदकाची मानकरी ठरली.