महिलांच्या आय सी सी, टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

मलेशियात क्वालालंपूर इथं आज झालेल्या १९ वर्षांखालच्या महिलांच्या आय सी सी, टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

 

वेस्ट इंडिजनं १३ षटकं आणि २ चेंडूत ४४ धावा करत भारतासमोर ४५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतान एक गडी गमावत चार षटकं आणि दोन चेंडूतच ही धावसंख्या गाठली. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.