डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बाद २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ धावसंख्येवर सर्वबाद झाला. ५० चेंडूत १०७ धावा करणारा भारताचा संजु सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.