डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची गतविजेत्या इंग्लंडशी लढत

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. गयाना इथल्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर रात्री आठ वाजता हा सामना सुरु होईल.

आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत जाण्याची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.