डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 27, 2024 8:12 PM

printer

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात द्विपक्षीय गुंतवणूक करार

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात आज ताश्कंद इथं द्विपक्षीय गुंतवणूक करार करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि उझबेकिस्तानचे उपप्रधानमंत्री  खोडजायेव जमशीद अब्दुखाकिमोविच यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारतातल्या  उझबेकिस्तानी  गुंतवणूकदारांना आणि उझबेकिस्तानमधल्या  भारतीय गुंतवणूकदारांना योग्य संरक्षणाची हमी या करारात दिली आहे. तसंच यात लवादाद्वारे विवाद मिटवण्यासाठी स्वतंत्र मंचाची तरतूदही  आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.