डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत, अन्न आणि कृषी क्षेत्रातील जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षेत भारत सातत्यानं योगदान देत असून गेल्या १० वर्षांत देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढलं आहे असं पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२५ या कार्यक्रमात सांगितलं. आज भारत अन्न आणि कृषी क्षेत्रातील जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था आहे असंही मोदी यांनी सांगितलं.

लहान शेतकऱ्यांच्या संशक्तीकरणासाठी सरकारनं अनेक धोरणे आखली आहेत, गेल्या दहा वर्षांत भारतातील २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात अन्न प्रक्रिया क्षेत्रातील भारताचा प्रवास या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यात येईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.