डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 29, 2025 1:32 PM | India | Russia

printer

रशियाचे राजदूत देनिस अलिपॉव यांच्याकडून प्रधानमंत्र्यांची प्रशंसा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाठी असलेल्या दोषींना शोधून त्यांना दंडित करण्याबाबत रशियाचे राजदूत देनिस अलिपॉव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. भारत आणि रशिया हे दोन्ही देश बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेचे समर्थक असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे यावर्षी भारताला भेट देण्याची शक्यता आहे असं क्रेमलिननं म्हटलं आहे. भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी अजून दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांचं एकमत असल्याचंही क्रेमलीननं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.