न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज रायपूरमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या १३ व्या षटकात ५ बाद १२९ धावा झाल्या होत्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.