डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 20, 2025 12:02 PM | India | terrorism

printer

दहशतवादावर कठोर कारवाईचं भारताचं आवाहन

जगभरातील देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुध्दची कारवाईला बळकटी देण्याचं आणि कारवाई तीव्र करण्याचं आवाहन काल भारतानं केलं. पाकिस्तान, दहशतवाद आणि पाकिस्तान सैन्यदल यांच्यादरम्यान संगनमत असल्याबद्दल जगाला कल्पना आहे.

 

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांद्वारे नव्यानं जारी केलेल्या व्हिडिओंसंदर्भात माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, अशा घटनांमुळे परिस्थिती अधिक स्पष्ट होते.