April 25, 2025 8:50 PM

printer

इंडिया ऑडिओ परिषद आणि पुरस्कार समारंभाला आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर उपस्थित

आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी इंडिया ऑडिओ परिषद आणि पुरस्कार समारंभाला आज मुंबईत संबोधित केलं. यावेळी त्यांनी ऑडिओ माध्यमातली क्रांती आणि त्यातलं आकाशवाणीचं योगदान यावर भाष्य केलं. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आकाशवाणी वचनबद्ध असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.