September 5, 2024 6:54 PM | CM Eknath Shinde

printer

मुंबईत तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन

तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन आज मुंबईत झालं. या सेतु केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपाचे अर्ज तसंच मूळ कागदपत्रं सादर करता येतील. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीही हे केंद्र मदत करणार आहे. मंडळानं आतापर्यंत जिल्हास्तरावर ४२ कामगार सुविधा केंद्रं स्थापन केली आहेत. आता ३५८ तालुक्यांमधे ही कामगार सुविधा केंद्र सुरु होत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.