डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 29, 2025 7:38 PM | IMD

printer

येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, विदर्भात हवामान कोरडं राहील  असा अंदाज आहे.

 

येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहतील आणि गारांचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे