डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 23, 2025 3:20 PM

printer

देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पटकावलं पहिलं स्थान

 

 

चांद्रयान २ मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत. इस्रोच्या मदतीनं देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं.

 

स्पर्धेत मिळालेल्या यशावर न थांबता या विद्यार्थ्यांनी यावर आणखी विस्तृत संशोधन केलं, ज्याचा उपयोग भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी होणार आहे. 

 

विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन प्लानेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित होण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे नकाशे आणि इतर माहिती http://t https://sites.google.com/view/star-iitb/research/chandrayaan (आयआयटी मुंबईच्या वेबसाइटवर)  चांद्रयान नावानं उपलब्ध आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.