भुवनेश्वर इथं नमो सेमिकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी ४ कोटी ९५ लाख रुपये खर्च येणार आहे. सेमिकंडक्टर प्रशिक्षण, रचना आणि निर्मितीसाठी आवश्यक उपकरणं या प्रयोगशाळेत असतील.
Site Admin | October 5, 2025 1:20 PM | IIT Bhubaneswar | Semiconductor
भुवनेश्वर इथं नमो सेमिकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता
