October 14, 2024 2:09 PM | IFMSA

printer

IFMSA चं ४८ तास काम बंद करण्याचं आवाहन

फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशननं कनिष्ठ डॉक्टरांच्या उपोषणाला पाठिंबा देत आज सकाळी ६ वाजल्यापासून ४८ तास काम बंद करण्याचं आवाहन केलं आहे. या बंदमध्ये आपत्कालीन सेवांचा समावेश नसल्याची माहिती असोसिएशनच्या वतीनं डॉ. स्वरोद्योत मुखर्जी यांनी दिली.

 

राज्य सरकारसमोर आपल्या मागण्या मांडण्यासाठी सर्व डॉक्टर आज सकाळी ९ वाजल्यापासून १२ तासांसाठी उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, एक आंदोलक डॉक्टर गंभीर आजारी पडल्यानं त्यांना एनआरएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.