गोव्यात सुरु असलेल्या ५६ व्या इफ्फि महोत्सवात दोन स्थानिक चित्रपटांनी रसिकांची मनं जिंकून घेतली. वैमानिक हा चित्रपट म्हणजे गोव्यानं जगासाठी लिहिलेलं खुलं प्रेमपत्र आहे, यात चित्रण केलेली स्पंदनं अद्यापही गोव्याच्या मातीशी निगडित आहेत, असं दिग्दर्शक नितीश परीस यांनी सांगितलं. युवा दिग्दर्शक सोहम बेंडे याला झीरो बल्ब या सिनेमासाठी रसिकांची भरभरून दाद मिळाली.
Site Admin | November 26, 2025 8:07 PM | IFFI 2025
इफ्फि महोत्सवात स्थानिक चित्रपटांचं प्रदर्शन