November 25, 2025 7:25 PM | IFFI 2025

printer

IFFI 2025: जगभरातील विविध चित्रपट भारतात पहिल्यांदा प्रदर्शित

५६वा इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज कलाकार आणि सिनेप्रेमींनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज इफीमध्ये ‘द लास्ट वायकिंग – माय फादर्श शॅडो’, ‘ब्लॅक रॅबिट, व्हाइट रॅबिट’ हे चित्रपट भारतात पहिल्यांदा प्रदर्शित झाले. महोत्सवाच्या जागतिक विभागात ‘ट्रान्स्परंट लँड्स’ या रशियन चित्रपटाचंही प्रदर्शन झालं. साईनाथ उकसाईकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘माय डॅड इन्व्हेंटेड द वडापाव’ हा लघुपट आज इफीत दाखवण्यात आला. याशिवाय विविध विभागांमध्ये चित्रपट आज इफीत दाखवले जात आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.