भारताचा ५६वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यात पणजी इथे सुरू होत आहे. या महोत्सवात ८१ देशांमधल्या २४० चित्रपटांचा समावेश असेल. द ब्लू ट्रेल या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. गोव्यात मडगाव इथे रवींद्र भवनात हा चित्रपट दाखवला जाईल. येत्या २८ तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू असेल.
Site Admin | November 19, 2025 3:52 PM
इफ्फी उद्यापासून गोव्यात