ICC Champions : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी

आय सी सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज ‘ब’ गटातल्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला. 

 

दरम्यान, ‘अ’ गटातला शेवटचा साखळी सामना उद्या भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार असून या दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरी गाठली असल्यानं हे दोन्ही संघ उद्याचा सामना अंतिम फेरीचा सराव सामना म्हणून औपचारिकरित्या खेळण्याची शक्यता आहे.   

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.