हैदराबादच्या कुकटपल्ली भागात बनावट मद्य पिल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सात झाली आहे, बाधितांपैकी दोघांचा काल रात्री मृत्यू झाला. आतापर्यंत ५१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुकटपल्ली आणि आसपासच्या परिसरात ६ आणि ७ जुलै ला हे मद्य पिलेल्या लोकांना कमी रक्तदाब, चक्कर येणे आणि थकवा यासारख्या लक्षणांमुळे रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Site Admin | July 11, 2025 1:18 PM | hydrabaad
हैदराबादमध्ये बनावट मद्य प्राशन केल्यामुळं ७ जणांचा मृत्यू
