February 18, 2025 9:30 AM | HSRP Number Plate

printer

HSRP नंबरप्लेटबाबत मोठा निर्णय !

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट – एच एस आर पी बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता येत्या ३० एप्रिल पूर्वी एच एस आर पी बसवून घ्यावी, असं आवाहन परिवहन विभागाने केलं आहे. राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आलं आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.