डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांच्या हस्ते जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी तहसीलमधल्या चिंचोली इथ एन एफ एस यू च्या कॅम्पसच भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर अमित शहा नांदेड मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. उद्या शहा मुंबईतल्या श्री नारायण मंदिर माधवबाग आणि सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.