June 28, 2025 3:44 PM

printer

Hockey India Masters Cup: महिला गटात ओदिशा, पुरुष गटात तामिळनाडू संघ विजयी

हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला गटात ओदिशानं तर पुरुष गटात तामिळनाडू संघानं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नई इथं झालेल्या अंतिम सामन्यात ओदिशानं पंजाबवर १-० अशी मात केली. तर पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूनं महाराष्ट्राचा ५-० असा पराभव केला.