चीनमधील हांगझोऊ इथं महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी काल झालेल्या सामन्यात यजमान चीनविरुद्ध 1-4 असा विजय मिळवला. रौप्य पदकावर नाव कोरत अंतिम फेरी गाठली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी संघाचे रौप्य पदक मिळवल्याबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात अभिनंदन केलं आहे. दृढनिश्चय आणि सांघिक भावना असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा देशाला अभिमान आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.