हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना आज संध्याकाळी अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.
नेदरलँड्समधे अॅमस्टेलवीन इथंहा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सुरू होईल. काल, अटीतटीच्या सामन्यात, भारताचा अर्जेंटिनाने ३-४ असा पराभव केला.
आतापर्यंत ११ सामने खेळल्यानंतर भारताच्या खात्यावर १५ गुण जमाझाले असून गुणतालिकेत चौथा क्रमांक आहे.