हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. नामांकन भरण्याच्या पहिल्याच दिवशी ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार असून ३१ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे .
Site Admin | July 28, 2025 7:04 PM | Hingoli | krushi baajar samiti
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ
