डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 7, 2024 10:57 AM

printer

इस्राईलवर हेजबोलाननं केला दहा क्षेपणास्त्रांचा मारा

हेजबोलानं काल मध्य आणि उत्तर इस्राईलवर दहा क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यातलं एक क्षेपणास्त्र तेल अविवजवळच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडल्याचं इस्राईलनं म्हटलं आहे.

 

हे क्षेपणास्त्र रिकाम्या पार्किंग भागात पडल्यामुळे त्यात कोणी जखमी झालं नाही. दरम्यान, लेबनॉननं इस्राईलच्या हल्ल्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तक्रार केली आहे आणि शस्त्रसंधीची मागणी केली आहे.