डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 14, 2024 9:36 AM | Weather Update

printer

पुढील चार दिवसांत देशाच्या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील चार दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच येत्या आठवडाभरात गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

दरम्यान, नैऋत्य मान्सून बिहार, झारखंड, संपूर्ण पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम आणि मेघालयच्या उर्वरित भागातून परतला असल्याचं आयएमडीने म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील दोन दिवसांत देशाच्या उर्वरित भागांतून माघार घेण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.