June 30, 2024 1:56 PM | Weather Update

printer

महाराष्ट्रासह गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या काही भागात पुढच्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू च्या काही भागात पुढल्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.