डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 17, 2024 6:12 PM | CDSCO | JP Nadda

printer

आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची CDSCO अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी CDSCO अर्थात केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 

औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता राखण्याबाबत नियंत्रण ठेवण्याचं काम CDSCO करते. तत्पूर्वी नड्डा यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन या योजनांचा आढावा घेतला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.