May 24, 2025 7:55 PM

printer

सौदी अरेबियातील भारत सरकारच्या व्यवस्थेचे हज यात्रेकरूंनी केले कौतुक

हज यात्रेसाठी रवाना झालेल्या यात्रेकरूंनी सौदी अरेबियात पुरवण्यात येत असलेल्या सोयीसुविधांसाठी भारत सरकारची प्रशंसा केली आहे. अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयानं समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. हज मोहिमेसाठी कार्यरत असलेलं मोबाईल वैद्यकीय सेवा पथक यात्रेकरूंना वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक सहाय्य पुरवत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.