२०२२-२३ वर्षांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर केले. २०२२-२३ या वर्षांसाठी  कोकण विभागातून नवी मुंबईच्या फुलन शिंदे, पुणे विभागातून जनाबाई उगले, नाशिकमधून अहिल्या नगरच्या डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगरच्या मिनाक्षी बिराजदार, अमरावतीच्या वनिता अंभोरे आणि नागपूरच्या शालिनी सक्सेना यांना जाहीर झाले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.