गुजरातमधे अहमदाबाद इथं तिसाव्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत आज पहिल्याच दिवशी भारतानं दोन सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या भारोत्तोलनात स्नॅच आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ४४ ते ४८ किलो वजनी गटात प्रितीस्मिता भोईनं एकूण दीडशे किलोग्रॅम वजन उचलत पदक पटकावलं, तर पुरुषांच्या भारोत्तोलन प्रकारात धर्मज्योती देवघरियानं एकूण २२४ किलोग्रॅम वजन उचलत पदक मिळवलं.
Site Admin | August 25, 2025 3:51 PM | SPORTS
तिसाव्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताची दोन सुवर्णपदकांची कमाई
