October 3, 2025 3:05 PM | GUJRAT

printer

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला गुजरातमध्ये सुरुवात

जमीन मालकीविषयक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरच्या  गांधीनगर इथं आज सुरुवात झाली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उद्घाटन सत्रात बोलताना नागरिक जमिनीच्या नोंदींचं  डिजिटायझेशन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं  महत्व अधोरेखित केलं.  

 

या परिषदेत आज नवीन महसूल कार्यलयांचं, महसूल डायरीचं  आणि एकात्मिक जमीन प्रशासन प्रणालीचं उद्घाटनही झालं. तसंच स्वामित्व कार्डांचं वाटपही करण्यात आलं.