डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 1, 2025 7:16 PM | GST Collection

printer

जीएसटी संकलनानं गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

जीएसटी करप्रणालीत केलेल्या सुसुत्रीकरणानंतर ऑक्टोबर महिन्यातल्या जीएसटी संकलनानं गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४ पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. या सणासुदीच्या काळात १ लाख ९५ हजार कोटी इतकं जीएसटी संकलन झालं आहे.  आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत अर्थात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढ झाली असून ते १२ लाख ७४ हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. याशिवाय ऑक्टोबरमध्ये  सलग दहाव्या महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.