डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 17, 2025 8:19 PM | GST

printer

नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा GST ५ टक्के

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौरयंत्रणा, सौरपंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल, ज्यामुळे शेतकरी, उद्योग आणि विकासकांना फायदा होऊन देशाच्या हरित ऊर्जा परिवर्तनाला चालना मिळेल. नवीन जीएसटी दर येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.