यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीसाठी ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगसी पात्र ठरला आहे. या फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दोन वेळा जेतेपद मिळवणाऱ्या लेव्हॉन अरोनियन याचा त्याने आज गोव्यात अर्पोरा इथं पराभव केला. यापूर्वी पेंटाला हरिकृष्णन हा भारतीय बुद्धिबळपटू विश्वचषकाच्या पाचव्या फेरीपर्यंत पोचला.
Site Admin | November 15, 2025 8:11 PM | grandmaster arjun erigasi
यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीसाठी ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगसी पात्र ठरला