प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अमित शहा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्र वितरण तसंच राज्यातल्या 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरणदेखील यावेळी करण्यात येईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | February 22, 2025 10:02 AM | gramin awas yojana
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अमित शहा यांच्या हस्ते मंजुरी पत्र
