राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन राष्ट्रीय क्रीडा संस्था नियमावली २०२६ची अधिसूचना केंद्र सरकारनं आज जारी केली. उत्तम गुणवत्ता असलेल्या खेळाडूंचं समावेशन, सर्वसाधारण सभा आणि कार्यकारी समित्यांची स्थापना, निवडणुकीची प्रक्रिया, तसंच राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरच्या क्रीडा संस्थांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचे निकष याबाबतचा आराखडा या नियमावलीत आहे.
Site Admin | January 12, 2026 6:51 PM
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन राष्ट्रीय क्रीडा संस्था नियमावली २०२६ची अधिसूचना जारी