डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 25, 2025 9:06 PM | OTT

printer

अश्लील दृश्ये प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी संकेतस्थळं आणि ऍप्स वर बंदी

सरकारने  अश्लील दृश्ये प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी संकेतस्थळं  आणि ऍप्स वर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या ओटीटी संकेतस्थळांवर आणि ऍप्सवर दाखवल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये  लैंगिकदृष्ट्या स्पष्ट  दृश्यांचे मोठे भाग दाखवले जात असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.