डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 14, 2024 1:38 PM | Minister Kiren Rijiju

printer

बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न – किरेन रिजिजू

बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केला आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. ते आज मुंबईत ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय संमेलनात बोलत होते.

 

भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं तर जगाचं नेतृत्व करणं सोपं होईल, आजकाल निव्वळ मतं मिळवण्यासाठी राजकारण केलं जातं , मात्र हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धाची शिकवण जागतिक स्तरावर नेली आहे, असंही ते म्हणाले.