वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर झालेल्या परिणामाबद्दलची माहिती आज ऐकूया……
होल्ड- व्हॉईस कास्ट
(मखाण्यापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवरचा कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय फळांचे रस, मुरांबे आणि लोणच्यांवरचा तसंच फरसाण आणि सॉसेस वरचा करही १२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आला आहे. बिस्किटांवरचा कर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के झाला आहे. यामुळे हे खाद्यपदार्थ अधिक परवडण्याजोगे झाले असून ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही फायदा होईल.)
Site Admin | September 28, 2025 7:26 PM | GST
वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर परिणाम
