जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी अर्थमंत्री ख्रिस्टियन लिंडनर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे. युतीतील सहकाऱ्यांबरोबर वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शोल्झ यांनी हा निर्णय काल पत्रकार परिषदेत जाहीर केला. बुंडेस्टॅग या जर्मन संसदेत पुढच्या वर्षी पंधरा जानेवारीला विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचंही शोल्झ यांनी सांगितलं.
Site Admin | November 7, 2024 11:03 AM
जर्मनीचे अर्थमंत्री ख्रिस्टियन लिंडनर यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी