ई बाजारपेठेत १७० पिकांची बियाणी विक्रीसाठी उपलब्ध

केंद्रसरकारच्या ई बाजारपेठेत आता १७० पिकांची बियाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील. आगामी रबी हंगामासाठी उपलब्ध केलेल्या या बियाणांमधे आठ हजारपेक्षा जास्त प्रजातींचा समावेश आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या कंपन्यांना देशभरात कुठूनही कुठेही ती खरेदी करता येतील. ई मार्केटप्लेस वर सर्व नियम आणि प्रक्रीयांचं काटोकोर पालन करुन बियाणे खरेदी सुलभ पद्धतीने करता येते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.