डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 27, 2025 3:50 PM | Gaurav Dwivedi

printer

दुर्गम भागतले कलाकार जगासमोर व्यक्त होत आहेत – गौरव द्विवेदी

देशात प्रसारमध्यमांमधे सर्जनशील मजकुरात गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ होत असून ग्रामीण आणि दुर्गम भागतले प्रतिभावंत कलाकार जगासमोर व्यक्त होत आहेत असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे.

 

फिक्की या व्यापारी आणि उद्योजक संघटनेनं प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगाविषयी तयार केलेल्या अहवालाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेव्ज उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.