डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 12, 2025 3:03 PM

printer

रत्नागिरी – गणपतीपुळे रस्त्यावर एसटी बसचा अपघात

रत्नागिरी – गणपतीपुळे रस्त्यावर काळबादेवी इथं दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन आज सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसचे चालक किरकोळ जखमी झाले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातातील शहर वाहतूक विभागाची बस रत्नागिरीच्या दिशेने येत होती तर महामंडळाची बस गणपतीपुळ्याच्या दिशेने जात होती, त्यावेळी हा अपघात झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा