फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुढच्या महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट परिषदेत ते सहभागी होतील. एआय इम्पॅक्ट परिषदेची घोषणा प्रधानमंत्र्यांनी फ्रान्स एआय क्शन परिषदेत केली होती. पुढच्या महिन्यात १९-२० फेब्रुवारी रोजी ही परिषद होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.